News from India by India number one website
Updated: 39 min 17 sec ago
39 min 17 sec ago
देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन'चे मध्यवतीर् विश्वस्त मंडळ २०१०-११ आथिर्क वर्षासाठी प्रॉव्हिडंट फंडावरील व्याजदर किती असावा याचा निर्णय येत्या १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत घेणार आहे.
39 min 17 sec ago
देशाच्या निरक्षरता, कुपोषण, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, अन्नधान्न्यांच्या व विजेच्या पुरवठ्याबाबतची दारूण स्थिती या गंभीर समस्यांच्या मागे दरिदी लोकप्रशासन ('पूअर गव्हर्नन्स') हेच कारण असल्याचे मत सॉफ्टवेअर उद्योगातील एक दिग्ग्ज व इन्फोसिस टेक्नॉलॉजिसचे 'चीफ मेण्टॉर' एन. आर. नारायणमूर्ती यांनी रविवारी येथे बोलताना व्यक्त केले.
39 min 17 sec ago
सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे, त्यामुळे 'सोने कशी चांगली गुंतवणूक आहे', यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोन्यात आता पैसे गुंतवायचे, की नाहीत, अशी विचारणा सुरू झाली.
39 min 17 sec ago
युनायटेड स्टेट्स व युरोपीय देशांमधील आथिर्क स्थिती सुधारणेची प्रक्रिया मंदावल्यामुळे भारतातून होणाऱ्या निर्यातीत गेल्या जुलैमध्ये यंदाच्या आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा कमी, म्हणजे १३.२ टक्के इतकीच वाढ झाली आहे.
39 min 17 sec ago
इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सव्हिर्स (संक्षेपात 'ईसीएस') ही देण्याघेण्याच्या व्यवहारांसाठी वापरली जाणारी 'इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फर' यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे नियमित कालावधीनंतर विशिष्ट मर्यादेतील रक्कम संबंधित व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्याकडून इतरांना दिली वा घेतली जाते.
39 min 17 sec ago
आधीच्या दोन महिन्यांतील घसरणीनंतर देशातील म्युच्युअल फंड उद्योगाकडील गुंतवणूकदारांच्या निधीत गेल्या ऑगस्टमध्ये ३.३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
39 min 17 sec ago
बिर्ला सन लाइफ इन्श्युरन्सने दोन योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये मनीबॅक आणि बालक योजना नावाने त्या ओळखल्या जातात.
39 min 17 sec ago
फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनीने 'फ्युचर जनराली सिलेक्ट इन्श्युरन्स प्लॅन' नावाने नवीन युलिप योजना जाहीर केली आहे. या योजनेत गुंतवणूक आणि विमा संरक्षण याचे संतुलन साधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
39 min 17 sec ago
बँक ग्राहकांच्या व्यापक हिताचा विचार करून बँकांनी कोणताही धनादेश न वटल्याचे कारण संबंधित खातेदारांना कळविणे आवश्यक असल्याचे भारतीय रिर्झव्ह बँकेने सर्व बँकांना कळविले आहे.
39 min 17 sec ago
कडधान्ये, फळे आणि दुधाचे भाव वाढल्यामुळे गेल्या ३१ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात अन्नधान्यांच्या घाऊक भावांवर आधारित निर्देशांक अर्थात 'फूड इन्फ्लेशन' आधीच्या आठवड्याच्या तुलनेत अल्प प्रमाणात वाढून १०.८६ टक्क्यांवर पोहचला आहे.
Sun, 09/05/2010 - 10:35
भारतात कारची विक्री तडाखेबाज होत असताना अमेरिकेत मात्र कारविक्री अद्यापही मंदीच्या स्पीडब्रेकरवर आदळत आहे!
Sun, 09/05/2010 - 10:35
शेअर बाजारात शुक्रवारी ब्लू चिप्स कंपन्यांना विक्रीचा तडाखा बसला, परंतु मिड व स्मॉल कॅप कंपन्यांना मागणी होती. परिणामी सेन्सेक्समध्ये १७ अंशांनी घट होऊन तो १८,२२१वर बंद झाला.
Sun, 09/05/2010 - 10:35
सरकारी क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळाने किमान ४.५ टक्के हमी उत्पन्न अर्थात 'मिनिमम गॅरण्टीड रिटर्न' असलेली 'युनिट लिंक्ड पेन्शन' योजना बाजारात आणली आहे. गुरुवारपासून गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात आलेल्या या 'युलिप' स्कीमला कंपनीने 'पेन्शन प्लस' असे नाव दिले आहे.
Sun, 09/05/2010 - 10:35
सधनवर्गाच्या हातात आलेला अतिरिक्त पैसा आणि चारचाकी मोटारींच्या नवनव्या मॉडेल्सनी निर्माण केलेले आकर्षण यामुळे यंदा पावसाळ्यातही, गेल्या ऑगस्ट महिन्यात चारचाकी वाहनांच्या बाजारपेठेत उत्तम तेजी दिसून आली आहे.
Sun, 09/05/2010 - 10:35
आयुर्विमा पॉलिसीच्या दस्तावेजावर एक अत्यंत महत्त्वाची नोंद करणे आवश्यक आहे. ही नोंद म्हणजे पॉलिसीधारकाच्या वारसाचे नामनिर्देशन किंवा नॉमिनेशन.
Sun, 09/05/2010 - 10:35
इकॉनॉमिक टाइम्सच्या ब्रँड इक्विटी पाहणीत हवाई वाहतूक क्षेत्रात 'एअर इंडिया'ने देशातील सर्वांत अधिक विश्वासू ब्रँड म्हणून लौकिक संपादन केला आहे.
Sun, 09/05/2010 - 10:35
शेअर बाजारात गुरुवारी सट्टारूपी विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे सौद्यांना आरंभ होताना १५० अंशांनी उंचावलेला सेन्सेक्स उतरत गेला आणि पुढे १८,२३८वर स्थिरावला. मागील बंदपेक्षा तो ३२ अंशांनी अधिक राहिला. एनएसईच्या निफ्टीत १४ अंशांनी वाढ होऊन तो ५४८६वर बंद झाला.
Sun, 09/05/2010 - 10:35
सरकारी क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने चालू व बचत खात्यांवरील सर्व सेवा शुल्के रद्द करण्यात आल्याची घोषणा बुधवारी येथे केली. असे करणारी 'आयडीबीआय' ही देशातील पहिलीच बँक ठरली आहे.
Sun, 09/05/2010 - 10:35
प्रिमियम न भरल्यामुळे ठाणे विभागातील तब्बल १५ लाख पॉलिसी बुडाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
Fri, 09/03/2010 - 10:35
सोन्याच्या भावानेही मुंबईत १९ हजार रुपयांचा पल्ला पार केला. कित्येक दिवस दहा ग्रॅमचा भाव १८ हजार रुपयांच्या अलीकडे रेंगाळत राहिला होता. बुधवारी सकाळी सोन्याचा भाव १९ हजार १२५ रुपयांवर खुला झाला.