जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • badveprasad2005
  • brian500
  • थत्ते श्रीकांत

Who's online

There are currently 0 users and 0 guests online.

जाहीरात

आरोग्यं धनसंपदा

प्रतीबंधात्मक आरोग्य तपासणी

बाबत जाणून घेण्यासाठी

येथे टिचकी मारा

बाजार विश्लेषण

आमच्या तज्ञ सल्लागारांनी लिहिलेले बाजार विश्लेषणाचे लेख

गेल्या वर्षभरातील घडामोडी

गेल्या वर्षभरातील घडामोडींबाबत डिबीएस् म्युच्युअल फंडाचा रिपोर्ट सोबतचे फाईल मध्ये पहा.

मागील आठवड्यात शेअर बाजार – 23 नोव्हे., 09 ते 27 नोव्हे., 09

मागील आठवड्यात शेअर बाजारातील चढ उतार - 23 नोव्हे., 09 ते 27 नोव्हे., 09

गेल्या आठवड्यातील तेजीनंतर या आठवड्यात बाजार सुमारे 2% ने घसरला.  बँकींग सेक्टरला सर्वाधीक फटका बसला ज्यात दुबई घटकाचा सर्वाधीक फटका बँक ऑफ बरोडाला बसला. ज्स्मॉल कँप इंडेक्समध्ये मात्र 0.8% ने वाढ झाली.  आशियाई व अमेरिकन बाजारातील तेजीचा भारतीय बाजारावर मात्र कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही.  गुंतवणूकदारानी नफ्यात विक्रि करणेच पसंत केले.  जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्याचे समभाग भाव रोडावले याचे महत्वाचे कारण होते दुबईत आलेले आर्थीक संकट, ज्याचा प्रतीकूल परिणाम जगातील सर्वच बाजारांवर झाला.  सर्वच गुंतवणूकदारानी सावध पवित्रा ठेवणेच इष्ट होईल असे वाटते.

INDEX

THIS WEEK CLS

LAST WEEK CLS

% CHANGE





NIFTY

4942

5052

(2.19)

SENSEX

16632

17022

(2.29)

NSE MIDCAP

7037

7162

(1.75)

NSE 500

4069

4148

(1.89)

NIFTY JUNIOR

9760

9923

(1.64)

BSE SMALLCAP

7369

7527

(2.10)

BSE 200

2069

2113

(2.08)




*DOW JONES

10464

10426

0.37

*NASDAQ

2176

2193

(0.78)

NIKKEI

9082

9549

(4.90)

HANG SENG

21135

22456

(5.88)

SHAHGHAI COMP

3096

3308

(6.41)




BSE HEALTHCARE

4727

4684

0.90

BSE AUTO

6944

6924

0.30

BSE FMCG

2851

2854

(0.09)

BSE OIL & GAS

10121

10171

(0.49)

BSE CONSUMER DURABLES

3431

3484

(1.54)

BSE PSU

9004

9163

(1.73)

BSE METALS

15717

16096

(2.35)

BSE CAPITAL GOODS

13118

13467

(2.59)

BSE BANK

9920

10253

(3.25)

BSE TECH

2952

3052

(3.29)

BSE IT

4660

4843

(3.79)

BSE REALTY

3614

3859

(6.34)




* DENOTES THURSDAY CLOSE







INDEX MOVERS

THIS WEEK CLS

LAST WEEK CLS

% CHANGE

HERO HONDA MOTORS LTD

1746

1652

5.70

ACC LTD

792

766

3.32

HINDUSTAN UNILEVER LTD

284

277

2.62

GRASIM INDUSTRIES LTD

2367

2321

1.95

SUN PHARMACEUTICAL INDUSTRIES LTD

1459

1437

1.53

INFOSYS TECHNOLOGIES

2328

2428

(4.09)

ICICI BANK LTD

851

897

(5.13)

RELIANCE INFRASTRUCTURE

1039

1098

(5.40)

DLF LTD

351

375

(6.44)

JAIPRAKASH ASSOCIATES

215

233

(7.90)




NON INDEX MOVERS

THIS WEEK CLS

LAST WEEK CLS

% CHANGE

HINDUSTAN ZINC LTD

1115

989

12.71

BHARAT ELECTRONICS

1770

1573

12.56

BHARAT PETRO CORP LTD

582

521

11.70

UNITED PHOSPHORUS

147

135

9.19

GUJARAT MINERAL DEVEP CORP LTD

126

115

9.11

IRB INFRASTRUCTURE DEVEP LTD

238

265

(9.98)

BOMBAY DYEING & MGF CO

352

392

(10.16)

INDIA INFOLINE LTD

130

145

(10.20)

INDIABULLS REAL ESTATE LTD

201

225

(10.45)

MERCATOR LINES LTD

56

62

(10.59)

गेल्या आठवडयात परदेशी अर्थसंस्था सुमारे 48 कोटी रुपयांची नेट खरेदि करत असताना देशातील म्युच्युअल फंड कंपन्यानी मात्र 37 कोटी रुपयांचे नेट समभागांची विक्री केली.  गेल्या आठवड्यात अर्थ संस्थाची हालचाल अशी होती:

WEEK ENDED 27/11/2009

Rs Crores



FII GROSS PUR

11776.20

FII GROSS SELL

11295.80

FII NET

480.40

FII MTD NET

5491.80



MF GROSS PUR

3712.80

MF GROSS SELL

4083.80

MF NET

(371.00)

MF MTD NET

(701.80)




९ ऑक्टोबर २००९ अखेर

10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या आठवड्याचे बाजार विश्लेषण

 

 

25 जुलै ते 31 जुलै या मागिल आठवड्याचे बाजार विश्लेषण

20 जुलै ते 24 जुलै ह्या मागील आठवड्याचे बाजार विश्लेषण