जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

आमचे बाबत

"ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस" हि वित्तीय सेवा देणारी, नीतीने काम करणारी विश्वसनीय संस्था.  आम्ही जीवनभरासाठी तुमचेच बरोबर साथसंगत करुया.

१) ठाकूर फायनान्शिल सर्व्हिसेस ची स्थापना सन २००० मध्ये झाली. आम्ही विविध प्रकारच्या वित्तीय सेवा ग्राहकांना पुरवितो. श्री० सदानंद ठाकूर हे फायनान्शिअल मॅनेजमेंट मधील फेलो असून त्यांनी अमेरिकन कॉलेजची एलयुटीसीएफ ही फेलोशिप यशस्विरीत्या प्राप्त केली आहे. सध्या ते सीएफपी चा अभ्यास करत आहेत.

२) जानेवारी 2006 मध्ये आम्ही म्युचलफंडाचे वितरणाचे काम सुरू केले व अल्पावधीतच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अग्रणी स्थान मिळविले. आज संपूर्ण महाराष्टात आमचे ग्राहक पसरले आहेत. आता या वेबसाइटचे माध्यमातून आम्ही जगांतील जास्तीत जास्त ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

३) आम्ही  फक्त टर्म इंशुरन्स विकतो व म्युचअल फंडात व गुंतवणूकदाराचे गरजेनुसार  पोर्टफोलीओ तयार करण्यास सल्ला देतो.

४) आम्ही आमचे ग्राहकांना बाजारातील चढ-उतारांनुसार त्यांचे फंडचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

५) आम्ही मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीजचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट चेही वितरण करतो.

६) ग्राहकांनी गुंतवणूक म्युचलफंड व अन्य मार्गाने करावी व इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स माध्यमातून घ्यावा असा आमचा सल्ला असतो.

७) आम्ही आमचे प्रत्येक ग्राहकाला सन्मानपूर्वक विक्री पश्चात सेवा देण्याला अग्रक्रम देतो.

८) प्रत्येक ग्राहकाला वेळेवर सेवा देता येण्यासाठी आमचेकडे पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.

९) आम्ही आमचा प्रत्येक संभाव्य ग्राहकाला, ग्राहक व प्रत्येक ग्राहकाला आमचा कायमचा व्यावसायिक कुटुंबाचा घटक करण्याचा कटाक्ष असतो.

१०) आम्ही नेहमीच नीतीने व प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यावर भर देतो.

११) ग्राहकाचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे, त्यांचा विश्वास संपादन करणे, सतत संपर्क ठेवणे आणि विक्रीपश्चात सदैव सेवा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...