जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

आमचे मार्फत गुंतवणुक का करावी?

आमचेमर्फत गुंतवणूकीचे फायदेः पोर्टफोलिओ जाणकारी २४/७

  • पोर्टफोलिओ मॅनेजरः तुम्ही याद्वारे तुमच्या गुंतवणूकीबाबत सर्व कही जाणू शकता.
  • तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करणे व केव्हाही पहाण्यासाठी आमचे गुंतवणूकदाराना लॉगीन सवलत.
  • कोणत्याही योजनेची मागिल कामगिरी जाणून घेवू शकता.
  • कोणत्याहि AMC ची फॅक्ट शीट पाहू शकता.
  • आघाडीचे म्युचल फंड योजना जाणून घेवू शकता.

आमचेमार्फत दिल्या जाणा-या सेवाः

  • योजना निवडीसाठी मदत.
  • योग्यवेळी बाहेर पडणे अथवा एका योजनेतून दुस-या योजनेत वर्ग करण्याबाबत सल्ला.
  • तुमच्या भविष्यातिल गरजेनुसार गुंतवणूकीचे नियोजन करणेसाठी सल्ला.
  • निवॄत्ति योजना.
  • जीवन विमा मार्गदर्शन.

लॉगीन केल्यावर मिळणारे रिपोर्टसः
१. रिसर्च रिपोर्टः

  • फंड परफॉर्मन्स स्कोअरकार्ड- योजनेकडून परतावा व इंडेक्स परतावा तुलना.
  • फंड फॅक्टशीट - गूंतव़ूकीबाबात फंड कंपनीने दिलेली विस्तॄत माहिती.
  • NFO = नविन योजनेबाबत विस्तॄत माहिती.
  • पोर्टफोलिओ कंपोझिशन अनेलिसिस - सर्व गुंवणूकींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध.
  • रिस्क रिर्टन अनेलिसिस. - संभाव्या धोके व त्यापासून होवू शकणारे फायदे
  • म्युचल फंड इंडस्ट्रीमधिल अद्यावत माहिती.

२. पोर्टफोलिओ ट्रॅकरः

याद्वारे गुंतवणूकीदाराचे साठी महत्वाचे वेगवेगळे रिपोर्ट पहाता येतात.  ज्याद्वारे आपण केलेल्या प्रत्येक गुंतवणूकीवर किती परतावा मिळाला हेसुध्दा समजते.

३. महत्वाचे रिपोर्टः

  • गुंतवणूकिचा विस्तॄत तपशील.
  • टॅक्स रिपोर्ट.
  • मार्क टू मार्केट रिपोर्ट.
  • समरि रिपोर्ट
  • पोर्टफोलिओ रिपोर्ट
  • मुल्य वॄद्धी अथवा मुल्य घट झाली असता आपोआप सुचना मिळते.

४. तुम्ही आमचे व्यतरिक्त अन्य ठिकाणाहून केलेल्या गुंतवणूकीची नोंद येथे करु शकता.

  • अशी नोंद एकदाच करावी लागते नंतर सारे रिपोर्ट आपोआप तयार होतात ज्यामुळे तुमच्या सर्वच गुंतवणूकीचा सारा तपशिल येथेच केव्हही एकत्र पहाता येतो
  • आमचेमार्फत केलेल्या गुंतवणूकीची नोंद येथे आपोआप होते.

तुम्ही एकदा आमचेमार्फत म्युचल फंड योजनेत गुंतवणूक केली अथवा वर्ग केली की आम्ही तुम्हाला लॉगीन करणेसाठी युजर आयडी व पासवर्ड कळवू ज्याचा वापर करुन वरिलप्रमाणे सर्व काहि विस्तॄत माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकता.

गुंतवणूक करा