जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • brian500
  • थत्ते श्रीकांत
  • Vankurik

Who's online

There are currently 0 users and 2 guests online.

जाहीरात

आरोग्यं धनसंपदा

प्रतीबंधात्मक आरोग्य तपासणी

बाबत जाणून घेण्यासाठी

येथे टिचकी मारा

आरोग्यविषयक

ज्याला दिर्घायुष्य लाभावे हि इच्छा असेल अशा प्रत्येक व्यक्तीनेच प्रतीबंधात्मक संपूर्ण शारिरीक तपासणी या योजनेद्वारे करुन घ्यावी.  योजना नीट समजून घ्या तुमचे तुम्हालाच पटेल.

पँकेज पहाण्यासाठी येथे टिचकी मारा

 उत्तम आरोग्य हे प्रत्येक व्यक्तीलाच हवे हवेसे वाटत असते आणि म्हणूनच "आरोग्यम् धनसंपदा" असे आपल्या पुर्वजानी म्हटलेले असावे.

उत्तम आरोग्यासाठी काय काय करावे?

  • नियमीत व्यायाम.
  • योगा व प्राणायाम.
  • व्यसनांपासून दुर रहाणे.
  • नियमीत व चौरस आहार.

हे सर्व केल्यानंतर प्रकृती निकोप राहून दिर्घायुष्य लाभण्याची सर्वाधीक शक्यता असते.  मात्र सध्याचे धकाधकीचे जिवनात हे सर्व करणे बरेचसे लोकांनां जमत नाही व त्यामुळे अचानक एखादा आजार उद्बवतो व धावपळ करावी लागते.

समजा एखाद्याचे छातीत अचानक दुखू लागले तर ह्लदय विकाराची पाल मनात चुकचुकते व धावपळ करून नजीकचे हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते मग सर्व तपासण्या झाल्यावर समजते कि खरोखरच आपल्याला ह्लदय विकार झालेला आहे मग काय कसेही करून त्या व्यक्तीवर उपचार केले जातात.

अनेक वेळा उपचाराला वेळही मिळत नाही व हकनाक प्राण गमवावे लागतात.

हे एक ह्लदय विकाराचे झाले असे अनेक जीवघेणे आजार आहेत जसे कि निरनिराळे कँन्सर, किडणी बाद होणे, डायबेटीस वगैरे बरेच आजार हे माणसाचे आयुष्य संपवून टाकतात.

पण हे आजार काही एका दिवसात माणसाला होत नाहीत तर ती प्रक्रिया शरिरात अनेक वर्षे चालू असते.  म्हणून जर का हे आजार बळावण्यापुर्वीच जर का आपणाला समजले तर वेळीच उपचार करून आपले अमुल्य जीवन वाचवता येऊ शकेल.  एक जीव वाचवणे म्हणजेच एक कुटुंबच एका दु:खद प्रसंगातून वाचण्यासारखे आहे.

अधीक माहितीसाठी येथे टिचकी मारा