जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

एकदाच रक्कम गुंतवून दर महा पैसे काढणे

एकदाच एकरकमी गुंतवणू करुन नियमीत दर महा पैसे काढण्याचे उदाहरण:

म्युच्युअल फंडात एकरकमी रक्कम ठेऊन दरमहा ठरावीक रक्कम काढण्याची सुविधा आहे.

 

हा पर्याय ज्याना नियमीत दर महा उत्पन्न हवे आहे त्यांचेसाठी अतिशय चांगला आहे मात्र रक्कम गुंतवताना ती किमान 10 वर्षासाठी तरी गुंतवावी व सुरुवातीला दर महा 1% म्हणजेच वार्षीक 12% दराने पैसे काढण्यास सुरूवात करावी व प्रत्येक वर्षानंतर आपल्या गुंतवणूकीचे मुल्य तपासून यात आवश्यक तर बदल करावा याचा फायदा हा होतो कि दिर्घ मुदतीत मुदलात भरीव वाढ होते व जस जशी महागाई वाढत जाईल तस तशी आपल्या गरजेनुसार दर महा काढावयाचे रकमेत वाढ करता येऊ शकते जेणे करून महागाईशी सामना करणे सुलभ होईल.

मात्र निवृत्त व्यक्तीने आपली सर्वच पुंजी यात न गुंतवता साधारणपणे 40% रक्कमच  समभाग संबंधीत म्युचअल फंड योजनेत गुंतवावेत व उर्वरीत रक्कम बँक/पोस्ट  किंवा डेट फंडाच्या मासीक उत्पन्न योजना, यासारख्या सुरक्षीत ठिकाणी गुंतवावेत.

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...