
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
सेव्हिंग बँक खाते व चालु खाते (Savings Bank & Current A/c) यांच्यासाठी उत्तम पर्याय - पैसे केव्हाही काढण्याची सुविधा तुमच्या बँक खात्याप्रामाणेच उपलब्ध आहे
सध्या तुम्हाला मिळतात
सेव्हिंग बँक खात्यावर ४% द.सा.द.शे.
करंट अकाउंटवर 0% द.सा.द.शे.
रिलायन्स म्युच्युअल फंड हाऊस तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक योजना जी आहे तुमच्या बचत/चालू खात्याला एक अतिशय उत्तम पर्याय. तसेच जसे कि तुमच्या बचत/चालू खात्यातून तुम्ही केव्हाही पैसे काढू शकता तसेच केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा या योजनेत उपलब्ध आहे.
Past Performance:
In last one year this scheme has given returns @ 8.25% to 8.80%
यासाठी तुम्हाला एवढेच करावयास हवे कि जसे तुम्ही बँकेत खाते उघडता तसेच रिलायन्स म्युच्युअल फंडाकडे Reliance Liquid Fund Treasury Plan किंवा Reliance Money Manager Fund या दोन पैकी कोणत्याही योजनेत खाते सुरु करावे लागेल.
या योजनेपासून मिळणारे फायदे:
हि योजना फक्त रहिवाशी भारतीयांसाठीच उपलब्ध आहे.
प्रथमत: गुंतवणूक करताना लागणारी कागद पत्रे:
अ) पँन कार्ड प्रत.
आ) रहाण्याच्या पुराव्याची प्रत (यासाठी, रेशनकार्ड, आधारकार्ड, लँण्डलाईन टेलीफोन बील, इलेक्ट्रीसीटी बील, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट अथवा बँक पासबूक यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकीत प्रत चालते)
जर तुमची केवायसी झालेली असेल तर त्याची प्रत, पँन कार्ड प्रत व चेक एवढ्याच गोष्टी पुरेशा असतात.
आमच्या मार्फत वरील दोन पैकी कोणत्याही योजनेचे खाते उघडण्याची पध्दत:
१) प्रथमत: खालीलपैकी सर्व अथवा आवश्यक फॉर्म आपल्या संगणकावर उतरवून (Download) करुन घ्या व त्यांची प्रिंट काढून घ्या. (डाऊनलोड करण्यासाठी फॉर्मच्या इंग्रजीमधील लिंकवर क्लिक करा)
अ) रिलायन्स कॉमन अप्लीकेशन फॉर्म (Reliance Common Application Form for Debt Scheme): पहिल्या गुंतवणूकीसाठी आवश्यक. या फॉर्मच्या दोन नंबरच्या पानावर पहिल्या, दुस-या व तिस-या अर्जदाराच्या सह्यांसाठी जागा आहे, तेथे एकट्याच्या नावाने गुंतवणूक असल्यास फक्त पहिल्या अर्जदारासाठी असलेल्या जागेवर सही करावी, दोन किंवा तीघांच्या नांवाने गुंतवणूक करावयाची असल्यास तशा सह्या कराव्यात.
आ) अँटो डेबीट/इसीएस फॉर्म (Common Application & Auto Debit Form): एसआयपी करावयाची असेल तर आवश्यक. या फॉर्मवर खालच्या बाजूला प्रत्येकी दोन सह्यांसाठी जागा आहे, पैकी डाव्या बाजूच्या विभागात एक/सर्व गुंतवणूकदारांनी सही/सह्या करावी व उजव्या बाजूच्या भागात ज्यांचे नावाने बँकेत खाते आहे त्यानी बँकेत केलेल्या सहीप्रमाणेच सही/सह्या करावी. नियमीतपणे सेव्हिंग खात्यात रक्कम भरणा-या/जमा होणा-या व्यक्तीनी या सुवीधेचा अवश्य लाभ घ्यावा व जास्तीत जास्त रक्कम यात दर महा भरण्याची सुचना द्यावी. एसआयपी साठी किमान मासीक गुंतवणूक रु.२०००/- आवश्यक आहे, जास्त कितीही करता येते.
इ) अेटिएम कार्डासाठी अर्ज (ATM Card Application form): अेटिएम कार्ड मिळण्यासाठी हा आवश्यक आहे. या फॉर्मवर खालच्या बाजूला सहीसाठी चौकोनात जागा आहे तेथे फक्त पहिल्या अर्जदाने सही करावी.
ई) केवायसी फॉर्म (KYC – Know Your Customer – KYC form). या फॉर्मवर प्रथमत: आपला फोटो चिकटवावा त्यानंतर अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर याप्रमाणे सही करावी. दुसरी सही या फॉर्मवर खालच्या बाजूला सहीसाठी चौकोनात जागा आहे तेथे सही करावी. हा फॉर्म प्रत्येक गुंतवणूकदारासाठी स्वतंत्रपणे कागदपत्रांसह पाठवणे आवश्यक आहे. रहिवासाचे पुराव्याच्या कागदपत्रावर गुंतवणूकदाराचे नांव असणे अत्यावश्यक आहे.
२) वरील सर्व फॉर्ममध्ये सर्व ती माहीती भरा व त्यावर सही/सह्या करा. (प्रत्येक प्रकारच्या फॉर्मसमोर याबाबत माहिती दिली आहे.)
३) गुंतवणूकीच्या रकमेचा चेक, आवश्यक ते फॉर्म व कागदपत्रांसहीत खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरिअरने आमच्याकडे रवाना करा आणि पुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.
|
Thakur Financial Services Shri Datta Kripa, Opp. Hotel Paranjpe, Kaviltali, Chiplun-415605 Tel: (02355) 251089 Cell: 9422430302 Email: sadanand.thakur@gmail.com तुम्हाला जर यासाठी काही मदत हवी असेल तर मला संपर्क करा. तुम्हाला रिलायन्स म्युच्युअल फंडाकडून अकाउंट स्टेटमेंट, अेटिएम कार्ड व ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी IPIN असणारा वेलकम किट १५ दिवसांचे आत तुमच्या पत्त्यावर प्राप्त होईल. IPINचा वापर करुन तुम्ही नेट बँकींगचा वापर करुन या योजनेत केव्हाही जादा रकमेची गुंतवणूक करु शकता, एका योजनेतून दुस-या योजनेत स्विच करु शकता, पैसे काढू शकता तसेच आपला पत्ता, बँक खाते यातील बदलांची नोंद आपण ऑनलाईन करु शकता. |