जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • dnyaneshghode
  • d123daddy
  • 15

Who's online

There are currently 0 users and 2 guests online.

Google Ads

ऑनलाईन

आम्ही रिलायन्स व युटिआय म्युच्युअल फंडाच्या योजनेत या संकेतस्थळामार्फत थेट गुंतवणूकीची सुवीधा (Online Investment Facility) सुरू केलेली आहे.  या सुवीधेचा लाभ जास्तीत जास्त गुंतवणूकदारानी घ्यावा.

आपण प्रथमत:च गुंतवणूक करत असल्यास न्यु इन्व्हेस्टर या लिंकवर क्लिक करा, आपणासमोर सर्व योजना एका खाली एक अशा दिसतील त्यापैकी आपणास हवी त्या योजनेसमोरील GO बटणावर टिचकी मारा, तुमचेसमोर एक फॉर्म येईल त्यात आवश्यक ती माहिती भरून पुढे येणारे सुचनांचे पालन करा.

 तसेच आपण जर या पुर्वी रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली असेल तर Existing Investor या दुव्यावर टिचकी मारून नंतर येणारे सुचनांचे पालन करा.

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे कोणत्याही योजनेत गुंतवणूक करणेसाठी आपण येथे टिचकी मारा

 

 

युटिआय म्युच्युअल फंडाचे कोणत्याही योजनेत गुंतवणूक करणेसाठी आपण येथे टिचकी मारा