जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • विकास पै
  • HARIBHAUGAVIT
  • vikaswagh999

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

Logo

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना 

आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम  संधी.

ऑनलाईन गुंतवणूकीचे फायदे

म्युच्युअल फंड योजनेत थेट (Online) गुंतवणूकीचे फायदे:

  • आपल्या सोइनुसार दिवसातील कोणत्याही वेळी व जगातील कोणत्याही ठिकाणाहून गुंतवणूक करता येते.
  • प्रथमत: गुंतवणूक करताना फक्त कागदपत्रांची पुर्तता करावी लागते नंतर कोणत्याही कागदपत्रांशीवाय गुंतवणूक करता येते.
  • गुंतवणूकीसाठी पर्याय नेट बँकींग / चेक.
  • गुंतवणूकीचा अत्यंत सुलभ पर्याय.
  • म्युच्युअल फंडाचे एकाच फोलीओ नंबरखाली विविध योजनात गुंतवणूकीची संधी.
  • केव्हाही गुंतवणूक करता येत असल्यामुळे बाजार ज्या ज्या वेळी खाली जातो अशा वेळी नियमीतपणे जास्तीची गुंतवणूक करुन जास्त युनीट प्राप्त करुन घेता येतात.
  • तु्म्हाला पुढील सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी पिन मिळते.
  • पिनचा वापर करुन एका योजनेतून दुस-या योजनेत पैसे वर्ग (Switch) करता येतात.
  • पिनचा वापर करुन केव्हाही जास्त रकमेची गुंतवणूक करता येते.
  • पिनचा वापर करुन गरजेला केव्हाही पैसे काढता येतात.
  • पिनचा वापर करुन पत्त्यातील बदल करता येतो.
  • पिनचा वापर करुन बँक खाते बदलता येते.
  • वरील सर्व फायदे विचारात घेता म्युच्युअल फंडात ऑनलाईन गुंतवणूक करणेच जास्त फायदेशीर होते.

म्युच्युअल फंडाच्या योजनेत ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठी डाव्या किंवा उजव्या बाजूला असणा-या बँनरमधील हव्या त्या म्युच्युअल फंड कंपनीच्या लोगोवर क्लिक करा. डाव्या बाजूच्या म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये नवीन व जुने गुंतवणूकदार गुंतवणूक करु शकतात. उजव्या बाजुच्या म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये फक्त ज्यानी पुर्वी गुंतवणूक केलेली असेल अशाच व्यक्ती गुंतवणूक करु शकतात.


Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...