
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
चांगल्या योजना
या विभागात आम्ही वितरीत करत असलेल्या एएमसीच्या वेगवेगळ्या प्रकारातील योजनांची मागील कामगीरीची माहिती दिली आहे. आपल्या जोखीम स्विकारण्याच्या मानसीकतेनुसार आपण प्रथमत: हव्या त्या प्रकारातील योजनेची निवड करावी, योजना निवडण्यासाठी आमची मदत हवी असल्यास आपण मला संपर्क करु शकता. प्रत्येक प्रकारातील योजनेसमोर ऑनलाईन गुंतवणूकीचा तसेच फॉर्म डाऊनलोड करुन गुंतवणूकीचा पर्याय दिलेला आहे, आपणास सोईस्कर पर्याय निवडावा. प्रत्येक पानावर गुंतवणूक करण्यासंबंधी मार्गदर्शन केलेले आहे. जर तुम्ही दिर्घ काळासाठी (किमान ७ वर्षे) गुंतवणूक करणार असाल तर लार्ज व मिडकँप प्रकारातील योजना निवडणे श्रेयस्कर होईल, अशा योजनेत शक्यतो एसआयपी व्दारे नियमीत दरमहा गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर होते. जर आपण २ वर्षापेंक्षा कमी काळासाठी गुंतवणूक करणार असाल तर अल्प मुदतीच्या डेब्ट फंड योजनेत अथवा लिक्वीड योजनेत गुंतवणूक करावी.