पुस्तकात जाहिरात देण्यासाठी दरपत्रक (सर्व जाहिराती या रंगीत स्वरुपातच असतील):
|
तपशिल |
दर (रुपये) |
३१ मे २०१० पर्यंत सवलतीचा दर (रुपये) |
|
मागील पान |
२००००/- |
१५०००/- |
|
मुखपृष्ठाचे आतील पान |
१६०००/- |
१२०००/- |
|
मागील पानाचे आतील पान |
१६०००/- |
१२०००/- |
|
आतील पुर्ण पान |
८०००/- |
६०००/- |
|
आतील अर्धे पान |
४०००/- |
३०००/- |
|
आतील पाव पान |
२०००/- |
१५००/- |
|
शुभेच्छा |
८००/- |
६००/- |
पुस्तकात जाहिरात देण्यासाठी आर्टवर्क देणे आवश्यक (सीडी वर देणे).
जाहिरातीचे पैसे खालीलपैकी कोणत्याही स्वरुपात देणे:
सदानंद ठाकूर या नावाने चेक अथवा ड्राफ्ट जाहिरातीचे किंमतीएवढा जी-५, भिंगार्डे एन्क्लेव्ह, मुंबई गोवा महामार्ग, पाग झरी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा - रत्नागिरी या पत्त्यावर पाठवून द्यावा, पुस्तक प्रकाशित होताच आपले पत्त्यावर कुरिअर अथवा पोस्टाने पाठवले जाईल
सदानंद ठाकूर – आयसीआयसीआय बँक लि., शाखा – रत्नागिरी, बचत खाते क्रमांक: ०३४००१५०१६६१ मध्ये जाहिरातीचे किंमतीएवढ्या रकमेचा भरणा करा अथवा ऑनलान बँक ट्रान्सफर करा व आम्हाला sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करुन तपशिल कळवा.
हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी देणगीदारांची आवश्यकता आहे ज्या व्यक्ती अथवा संस्था रु.२५०००/- ची देणगी ३० जून २०१० पुर्वी पाठवतील त्यांचेसाठी वेबसाईटचे पहिल्या पानावर खालील स्वरुपात एक लिंक दिली जाईल व त्या लिंकवर क्लिक केले असता त्या व्यक्ती/संस्थेचे संकेतस्थळावर जाता येईल अथवा मी ह्या संकेतस्थळावर आपल्यासाठी एक पुर्ण पान राखीव ठेवीन त्यापानावर जाता येईल, त्या संपुर्ण पानावर आपल्या उत्पादन/सेवा वगैरेची माहिती असेल. ह्या जाहिराती तहयात या संकेतस्थळावर ठेवल्या जातील त्यासाठी नंतर कोणताही आकार घेतला जाणार नाही. तसेच जे रु.१००००/- ची देणगी देतील त्यांचेसाठी वेबसाईटचे आतल्या पानावर वरिलप्रमाणेच तहयात लिंक दिली जाईल.
|
अबक कंपनीचे अमुक अमुक उत्पादनाचे विस्तृत माहितीसाठी येथे क्लिक करा. लोगो व नांव फोटो थोडक्यात तपशिल |
वरिल लिंकसाठी लोगो, आर्टवर्क, फोटो इ. आपण सीडीद्वारे आमचेकडे ३० जुन २०१० पुर्वी पाठवावयाचे आहे.
संकेतस्थळावर (वेबसाईटवर) अन्य जाहिराती देण्यासाठी दरपत्रक संकेतस्थळ प्रकाशीत झाल्यावर जाहिर केले जाईल.