यामध्ये खालील माहिती अंतर्भुत आहे.
विभाग एक - शेअर बाजाराची ओळख
- गुंतवणूकीची सुरुवात
- गुंतवणूकीबाबत
- गुंतवणूक का करावी
- गुंतवणूकीची सुरुवात कधी करावी
- गुंतवणूकीसाठी किती पैसे हवेत
- तुम्ही काय गुंतवाल
- प्रकरण -२ उपलब्ध असलेले बचतीचे व गुंतवणूकीचे पर्याय
- स्वत:चे भांडवल
- गुंतवणूकीचे पर्याय व मिळणारा परतावा
प्रकरण - ३ शेअर बाजारात का गुंतवणूक करावी व शेअर बाजाराची ओळख
- शेअर बाजाराची प्राथमीक माहिती
- शेअर बाजाराचे कामकाज कसे चालते
- भारतीय शेअर बाजाराची ओळख
- रोलींग सेटलमेंट
- खरेदीची मर्यादा
- डिमटेरिअलायझेशन म्हणजे काय?
- आधी विक्रि करणे
- मार्जिन ट्रेडिंग
- ऑर्डरचे प्रकार
- सर्किट फिल्टर व ट्रेडिंग बँड
- बदला
- शेअर्स गहाण ठेवणे
- अंतर्गत व्यवहार
प्रकरण - ४ तुमची उदिष्ठ ठरवा
- गुंतवणूकीचे उदिष्ठ
- वेळ तुम्हाला अनुकुल आहे काय?
- साधन
प्रकरण - ५ तुम्ही शेअर बाजाराचे तज्ञ बनू शकता काय?
- सामान्य गुंतवणूकदार तज्ञ बनू शकतो काय?
- बाजाराची नाडी ओळखणे
- इंटरनेटचे महत्व
- गुंतवणूकदारांचा क्लब बनविणे
प्रकरण - ६ तुमचे तुम्ही करा
- शेअरची किंमत कशी ठरवावी
- पी / ई रेशोचे महत्व
- फंडामेंटल अँनलेसीस
- किंमत, भवितव्य व उत्पन्न
- गुंतवणूक करत रहा – घाबरुन जाऊ नका
- चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा – संख्येला महत्व देऊ नका
- शेअर बाजाराच्या आणखीन काही टिप्स
प्रकरण -७ शेअर बाजाराबाबत चर्चा
- बाजाराचा कल
- सतत वर खाली होणारे शेअर्स
- बाजाराचे सावधानतेचे इशारे
प्रकरण - ८ काय खरेदी करावे – केव्हा विक्री करावी?
- उच्चांकाकडे झेपावणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ओळखावी?
- अनेक सेक्टर (क्षेत्रात) मंदी असताना – हुज्जत घालून खरेदी करा
- तुम्ही घेतलेले शेअर्स वधारत असताना आणखीन विकत घ्यावेत काय?
- खरेदिची योग्य वेळ
- विक्रीची योग्य वेळ
प्रकरण - ९ तुमचा पोर्टफोलिओ कसा असावा
- सगळीकडे विभागणी महत्वाची (डायव्हर्सिफिकेशन)
- गुंतवणूकीचा कालावधी
- वरचेवर आढावा घ्या
- विश्लेषण करा व आवश्यक तर तडजोड करा
- सेक्टर बदलत रहा
- पोर्टफोलीओची व्हँल्यु नियमित पहाणे
प्रकरण - १० दुस-यांचे चुकांपासून बोध घ्या व छोट्या चुका टाळा
विभाग दोन – फ्युचर्सची ओळख
- ओळख
- डेरिव्हेटिव्हजची गरज
- फॉरवर्ड कॉन्ट्रँक्ट म्हणजे काय
- इंडेक्सची ओळख
- इंडेक्स फ्युचर्स
- हेजींग
- स्पेक्युलेशन
- आर्बिट्रेज
- इंडेक्स फ्युचर्सची किंमत ठरवणे
- डिव्हिडंड पश्चात फ्युचर्सची किंमत ठरवणे
- व्यवहार कसे करावेत
- मार्जिन
- सौदापुर्ती
- फ्युचर डेटाशीट कशी वाचावी
- योग्य इंडेक्सची निवड
- संज्ञा व तपशिल
विभाग तीन – ऑप्शन
- ऑप्शनची ओळख
- कॉल ऑप्शन
- पुट ऑप्शन
- ऑप्शन स्टाईल
- कन्सेप्ट
- ऑप्शनची किंमत
- ग्रीक्स
- गामा
- थेटा
- व्हेगा
- आरएचओ
- ऑप्शन किंमत ठरवण्याची पध्दत
- बाजारात तेजी असताना काय करावे
- बाजारात मंदी असताना काय करावे
- बाजार वर खाली असताना काय करावे
- बाजार स्थिर असताना काय कारावे
- ऑप्शन टेबल कसे वाचावे
- ऑप्शन ट्रेडिंगचे फायदे
- बाजारातून काय शिकावे
- संज्ञा व तपशिल
विभाग चार – म्युच्युअल फंड
- म्युच्युअल फंड उद्योगाबाबत
- म्युच्युअल फंड म्हणजे काय
- इक्वीटी म्युच्युअल फंडाचे प्रकार
- डेट म्युच्युअल फंडाबाबत
- डेट म्युच्युअल फंडाचे प्रकार
- जोखिम व परतावा
- म्युच्युअल फंड योजना कशी निवडावी
- म्युच्युअल फंडासाठी कर आकारणी
- म्युच्युअल फंडाचा डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी काय करावे
- म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला मिळणारे कमिशन व फि
- जोखिम स्विकारण्याच्या क्षमतेची चाचणी
विभाग पाच – जिवन विमा
- जिवन विम्याची आवश्यकता
- जिवन विम्याचे प्रकार
- विमा कोणी घ्यावा
- विमा योजना कशी निवडावी
- टर्म इंशुरन्सची निवड का करावी
- इंशुरन्स व गुंतवणूक
- युलिप व म्युच्युअल फंड तुलना
- युलिप बाबत काय करावे
- विमा प्रतिनीधी कसे बनावे
- विमा प्रतिनीधीला मिळणारे कमिशन