जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • badveprasad2005
  • brian500
  • थत्ते श्रीकांत

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

जाहीरात

आरोग्यं धनसंपदा

प्रतीबंधात्मक आरोग्य तपासणी

बाबत जाणून घेण्यासाठी

येथे टिचकी मारा

प्रतिक्रिया

तुम्हाला या संकेतस्थळाबाबत काय वाटले, यामध्ये काय सुधारणा हव्या आहेत, तुमच्या आमचेकडून काय अपेक्षां आहेत ते तुम्ही येथे प्रतिसाद देवून लिहू शकता. आपणास हे संकेतस्थळ आवडले असेल तर येथे लिहा. त्यासाठी आपणास प्रथमत: या संकेतस्थळाचे सभासदत्त्व घ्यावे व नंतर प्रतिसाद लिहावा.

सदानंद ठाकूर

MF

मला खालिल माहिति पाहिजे,

1 वर्शा च्या आत जर मी MF बन्द केला ( SIP without tax exemption) मला किती tax बसेन

धन्यवाद,

एकनाथ पोतदार

आयकर

म्युच्युअल फंडाचे समभाग योजनेतून एक वर्ष पुर्ण होण्यापूर्वी पैसे काढल्यास शॉर्ट टर्म कँपिटल गेन टँक्स झालेल्या नफ्यावर लागू होतो जो सध्या १५% आहे.  याव्यतरिक्त योजनेत जाहिर केल्यानुसार निर्गमन आकार ०.५% ते १% संपूर्ण रकमेवर लागू होतो.  तसेच एक वर्ष हि समभाग योजनेत गुंतवणूकीसाठी फारच कमी मुदत असल्यामुळे बाजाराचे जढ उताराची जोखिमही जास्त असते.

एक वर्ष किंवा कमी मुदतीसाठी शक्यतो डेट फंडाचे योजनेत गुंतवणूक करावी.  या संकेतस्थळावर डेट फंडाची विस्तृत माहिती माहितीचा खजीना या विभागात दिलेली आहे ती पहावी.

aabhari aahe

tumchya ya site mule marathi mansancha market baddal knowledge
nakkich vadel.

malahi thoda far kalu lagle ya site mule.
yachya fayda sarva marathi bandhvana hoil.

khup khup aabhari aahe.

pratisad

dear sir congrates for this marathi site for mutual fund with detail information i hope this will be very useful in future also i think mrathi writing should be more simplified. thank you

Marathi Mutual Funds - A Very Good Site

Its a very nice and first site which gives us updated information in Marathi...Many Thanks and best wishes for your future development.....

Regards
kedar Mohidekar

मराठा तितुका मेळवावा l महाराष्ट्र धर्म वाढवावा ll

अभिनंदन!
वेबसाइट मराठीतून! त्यातून म्युच्युअल फंडची म्हणजे दुधात साखरच! आता इंग्रजीला पर्यायी शब्दांचा वापर करून मराठीतून व्यवहार करणे जरा कठीण असते, तरी त्याचा कधी ना कधी सराव हा करायलाच हवा. त्यासाठी स्वतःची शब्दप्रणाली तयार करू या. जसा वेबसाइटला पर्यायी शब्द सन्केतस्थळ. आता सुधारणा, अपेक्षा ह्यांना कधीच अंत नसतो. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि साद घालणे थांबवतो. ध्न्यवाद.

इमेलने आलेल्या प्रतिक्रीया

 
वैभव सावंत - मुंबई
कोणता म्युचल फंड चांगला आहे व गुंतवणूक कशी करावी
प्रतिसादः तुम्हाला मेल पाठविला आहे

रोशन तावडे – कणकवली
तुम्ही मराठीत संकेतस्थळ बनविलेत त्याबद्दल धन्यवाद

श्रध्दा तोंडवलकर – मुंबई
चांगली

अमित खेडेकर - माटुंगा मुंबई
प्रथम मी तुमचे अभिनंदन करतो आणि ह्या साइटमुळे मराठी माणसाना त्याचा अवश्य फायदा होइल

संदिप पवार – डोंबिवली
फार फार छान आणि महत्वाचे असे आपण काम केले आहे माझेकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

संजय नाईक – सांगली
व्हेरि गुड

विवेक भालेराव.
नमस्कार आपले संकेत स्थल पाहून एकदम छान वाटले . आपल्या महाराष्ट्रा मधे गुन्तावणूक विषयाचे एकही संकेतस्थल नव्हते ते अत अप्ल्यामुले सुरु जाले आहे. आपली ह्या उपक्रमाला मज्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा ! आपला हा उपक्रम मी नक्कीच माज्या मित्रमंदाली पर्यंत पोहोचावेन वर्षा – चिंचवड – पूणे
फार चांगली साइट आहे – अभिनंदन
 

साइट्

साइट उपयुक्त आहे. आकर्षक करणेसाठी रंग व ईमेज टाका.