जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • प्रथमेश पार्सेकर
  • मदन सितारम रेनगदे
  • वैशाली म धुमालळ

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

शेअर बाजारातून पैसे मिळवण्याची कला 
जाणून घेण्यासाठी व्यनी पाठवा. 

फिडेलीटी म्युच्युअल फंड

 

म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्यासाठी Systematic Investment Plan (SIP) अर्थात नियमीत दर महा गुंतवणूक पर्याय हा सर्वोत्तम समजला जातो. याचे महत्वाचे कारण म्हणजे अ्शाप्रकारचे गुंतवणूकीत सरासरीचा फायदा मिळतो जेणे करुन जोखिम कमी होऊन दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो. इतिहास असे सांगतो कि अशा प्रकारचे योजनेव्दारा संपत्ती निर्माण होण्याची शक्यता सर्वाधीक असते. या खाली आम्ही ज्या योजनेना ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असून ज्या योजनेतून गुंतवणूकदाराना चांगला परतावा मिळालेला आहे अशा काही योजना निवडल्या असून, या योजनेत आपणास थेट (Online) गुंतवणूकीची संधी दिलेली आहे. सर्व परतावे हे ५ वर्षासाठी तसेच योजनेचे सुरुवाती पासूनचे दिलेले आहेत. हे परतावे दर साल दर शेकडा चक्रवाढ पध्दतीने गुंतवणूकीवर गुंतवणूकदाराला मिळालेले आहेत.

येथे Fidelity Mutual Fund  योजनांची माहिती दिली आहे. हि सेवा ज्या गुंतवणूकदारानी या पुर्वी Fidelity म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक केलेली आहे अशा व्यक्तींसाठीच मर्यादित आहे, त्यामुळे प्रथमत: एखादे ब्रोकर मार्फत अथवा डायरेक्ट गुंतवणूक करुन आपला फोलीओ नंबर मिळाल्यावरच या सुवीधेचा लाभ घेता येईल.

The following returns are as on 15 May 2012. One year returns are absolute returns and returns for more than one year are annualized compounded.  Normally we are updating this page on regular basis.

 

Fund Name

Launch Date

Category

1-Y
Return (%)

3-Y
Return (%)

5-Y
Return (%)

7-Y
Return (%)

10-Y
Return (%)

Invest Now

Fidelity Cash Inst

Nov-2006

Debt: Liquid

9.33

6.61

7.14

--

--

Invest Online 

Fidelity Cash Ret

Nov-2006

Debt: Liquid

8.90

6.19

6.72

--

--

Invest Online

Fidelity Cash Super Inst

Nov-2006

Debt: Liquid

9.50

6.77

7.28

--

--

Invest Online

Fidelity Equity

Apr-2005

Equity: Large & Mid Cap

-9.04

17.91

7.31

--

--

Invest Online

Fidelity Flexi Bond Inst

Feb-2009

Debt: Income

9.35

--

--

--

--

Invest Online

Fidelity Flexi Bond Ret

Feb-2009

Debt: Income

8.80

4.49

--

--

--

Invest Online

Fidelity Flexi Gilt

Jul-2008

Debt: Gilt Medium & Long Term

6.12

2.52

--

--

--

Invest Online

Fidelity Global Real Assets

Jan-2010

Equity: International

5.14

--

--

--

--

Invest Online

Fidelity India Children's Education

Jan-2011

Hybrid: Equity-oriented

-4.25

--

--

--

--

Invest Online

Fidelity India Children's Marriage

Jan-2011

Hybrid: Others

-1.66

--

--

--

--

Invest Online

Fidelity India Children's Savings

Jan-2011

Debt: Income

7.58

--

--

--

--

Invest Online

Fidelity India Growth

Sep-2007

Equity: Large & Mid Cap

-9.26

17.78

--

--

--

Invest Online

Fidelity India Special Situations

Apr-2006

Equity: Multi Cap

-5.27

19.97

5.42

--

--

Invest Online

Fidelity India Value

Dec-2009

Equity: Multi Cap

-8.75

--

--

--

--

Invest Online

Fidelity International Opportunities

Apr-2007

Equity: Multi Cap

-6.81

17.10

--

--

--

Invest Online

Fidelity Short Term Income

Nov-2010

Debt: Ultra Short Term

9.10

--

--

--

--

Invest Online

Fidelity Tax Advantage

Jan-2006

Equity: Tax Planning

-8.41

18.95

8.33

--

--

Invest Online

Fidelity Ultra Short Term Debt Inst

Sep-2007

Debt: Ultra Short Term

9.33

7.00

--

--

--

Invest Online

Fidelity Ultra Short Term Debt Ret

Sep-2007

Debt: Ultra Short Term

8.89

6.57

--

--

--

Invest Online

Fidelity Ultra Short Term Debt Super Inst

Sep-2007

Debt: Ultra Short Term

9.49

7.15

--

--

--

Invest Online

Fidelity Wealth Builder Plan A

Feb-2009

Hybrid: Debt-oriented Conservative

4.98

5.50

--

--

--

Invest Online

Fidelity Wealth Builder Plan B

Feb-2009

Hybrid: Debt-oriented Aggressive

2.58

7.15

--

--

--

Invest Online

Fidelity Wealth Builder Plan C

Feb-2009

Hybrid: Debt-oriented Aggressive

-0.92

9.08

--

--

--

Invest Online

म्युच्युअल फंड योजनेत थेट (Online) गुंतवणूकीचे फायदे:

  • आपल्या सोइनुसार दिवसातील कोणत्याही वेळी व जगातील कोणत्याही ठिकाणाहून गुंतवणूक करता येते.
  • प्रथमत: गुंतवणूक करताना फक्त कागदपत्रांची पुर्तता करावी लागते नंतर कोणत्याही कागदपत्रांशीवाय गुंतवणूक करता येते.
  • गुंतवणूकीसाठी पर्याय नेट बँकींग / चेक.
  • गुंतवणूकीचा अत्यंत सुलभ पर्याय.
  • म्युच्युअल फंडाचे एकाच फोलीओ नंबरखाली विविध योजनात गुंतवणूकीची संधी.
  • केव्हाही गुंतवणूक करता येत असल्यामुळे बाजार ज्या ज्या वेळी खाली जातो अशा वेळी नियमीतपणे जास्तीची गुंतवणूक करुन जास्त युनीट प्राप्त करुन घेता येतात.
  • तु्म्हाला पुढील सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी पिन मिळते.
  • पिनचा वापर करुन एका योजनेतून दुस-या योजनेत पैसे वर्ग (Switch) करता येतात.
  • पिनचा वापर करुन केव्हाही जास्त रकमेची गुंतवणूक करता येते.
  • पिनचा वापर करुन गरजेला केव्हाही पैसे काढता येतात.
  • पिनचा वापर करुन पत्त्यातील बदल करता येतो.
  • पिनचा वापर करुन बँक खाते बदलता येते.
  • वरील सर्व फायदे विचारात घेता म्युच्युअल फंडात ऑनलाईन गुंतवणूक करणेच जास्त फायदेशीर होते.
 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...