जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

या संकेतस्थळावर लेखन करताना सूचना


या संकेतस्थळावर लेखन करताना सूचना

)        या संकेतस्थळावर लेखन करताना फक्त म्युचल फंड व शेअर बाजारासंबंधीच लेखन करावे.  अन्य कोणत्याही विषयावर येथे लिखाण करू नये त्यासाठी अन्य बरीच संकेतस्थळे उपलद्ध आहेत.

२)       कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखविल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

३)       कोणत्याही प्रकारची असांसदीय, अर्वाच्य अथवा शिवराळ भाषेचा वापर कृपया करू नये.


चर्चा विभाग

या विभागात लेखन करताना म्युचल फंड, म्युचल फंडाच्या योजना, बाजारात येणा-या नवीनं योजना, म्युचल फंड व अन्य गुंतवणूक साधने यांची तुलना, योजनेची कामगिरी इत्यादी बाबत चर्चेचा प्रस्ताव मांडावा व त्या अनुषंगाने प्रतिसाद देणा-यानी लेखन करावे अशी अपेक्षा आहे.  चर्चेचा प्रस्ताव मांडताना जेवढे विस्तृत लिहिता येईल तेवढे लिहावे.


लेख विभाग

या विभागात लेखन करताना म्युचल फंड, म्युचल फंडाच्या योजना, बाजारात येणा-या नवीनं योजना, म्युचल फंड व अन्य गुंतवणूक साधने यांची तुलना, योजनेची कामगिरी, मागील कामगिरी, भविष्यात बाजार कसा चालेल इत्यादी बाबत तुमचा अंदाज, बाजारात गुंतवणुकीचे फायदे वा तोटे, यतीला जोखीम, इत्यादी बाबतच लेखन करावे व त्या अनुषंगाने प्रतिसाद देणा-यानी लेखन करावे अशी अपेक्षा आहे.


प्रतिक्रिया विभाग

या विभागात तुम्हाला या संकेतस्थळाबाबत काय वाटले, यात काय सुधारणा तुम्हाला अपेक्षीत आहेत याबाबत लिहावे.


पश्नोत्तर विभाग

या विभागात तुमचे जर काही म्युचल फडांबाबत अथवा तुमचे गरजेनुसार गुंतवणूक योजना कोणती असावी याबाबत प्रश्न असतील तर विचारावेत.

या प्रश्नांची आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

तसेच या विभागात कोणालाही सदर प्रश्नोत्तरावर तुम्ही साद प्रतिसाद देऊ शकता.


आमचे अधिकार

१)        वरील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघनं करणारे अथवा आम्हाला अयोग्य वाटणारे कोणतेही लेखन काढून टाकण्याचा आम्हाला अधिकार आहेत.

२)       कोणत्या प्रश्नाला उत्तर देणे अथवा न देणे हा सर्वस्वी आमचा अधिकार आहे.

३)       या संकेतस्थळावर अभ्यागताने केलेल्या लिखाणाला ते स्वतःच जबाबदार असतील.

४)      या संकेतस्थळावर अभ्यागताने केलेल्या लिखाणाशी संपादक सहमत असतीलच असे नव्हे.






Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...