जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

शेअर बाजार विषयक पुस्तक

प्रत्येक मराठी माणसाकडे असायलाच हवे असे गुंतवणूक, शेअर बाजार, फ्युचर्स व ऑप्शन्स, म्युच्युअल फंड व जिवन विमा या सर्वांची माहिती एकाच मराठी भाषेत देणारे पुस्तक व वेबसाईट मी लवकरच प्रकाशीत करत आहे.  हे पुस्तक मँगझीन स्वरुपात उत्कृष्ठ कागद वापरुन बहुरंगी छापले जाणार आहे.

पुस्तकात दिल्या जाणा-या माहितीचा तपशिल पहाण्यासाठी येथे क्लिक करा

पुस्तकातील माहितीची झलक पहाण्यासाठी येथे क्लिक करा

हे पुस्तक व संकेतस्थळ (वेबसाईट) एकाच वेळी म्हणजे १५ ऑगस्ट २०१० पुर्वी प्रकाशित करण्याची योजना आहे.

पुस्तकाची किंमत रु.४५० मात्र ठरवण्यात आली आहे मात्र प्रकाशनपुर्व सवलतीची किंमत रु.३५०/- मात्र ठेवण्यात आलेली आहे.  आपण हे पुस्तक प्रकाशनपुर्व सवलतीचे किंमतीत नोंदवण्यासाठी:

सदानंद ठाकूर या नावाने चेक अथवा ड्राफ्ट रु.३५०/- चा, जी-५, भिंगार्डे एन्क्लेव्ह, मुंबई गोवा महामार्ग, पाग झरी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा - रत्नागिरी या पत्त्यावर पाठवून द्यावा, पुस्तक प्रकाशित होताच आपले पत्त्यावर कुरिअर अथवा पोस्टाने पाठवले जाईल.

किंवा

सदानंद ठाकूर – आयसीआयसीआय बँक लि., शाखा – रत्नागिरी, बचत खाते क्रमांक: ०३४००१५०१६६१ मध्ये रु.३५०/- चा भरणा करा अथवा ऑनलान बँक ट्रान्सफर करा व आम्हाला sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करुन तपशिल कळवा.

संकेतस्थळ:

संकेतस्थळावर वरील सर्व माहिती मराठी भाषेत दिली जाणार असुन ती नियमीत अपडेट केली जाईल तसेच त्या माहितीत वेळोवेळी वाढ केली जाईल.  या संकेतस्थळावर दिली जाणारी काही माहिती हि मोफत स्वरुपात असेल व बहुतांश माहिती हि एकदाच वर्गणी  भरुन कायमस्वरुपी सभासदत्व घेणा-यांसाठी असेल.  यासाठी एकदाच भरावयाची वर्गणी अत्यल्प म्हणजे रु.३०० मात्र ठरवीण्यात आलेली आहे मात्र संकेतस्थळ प्रकाशीत करण्यापुर्वी हिच सभासदत्व फी रु.२२५/- ठेवण्यात आलेली आहे.  आगावू सभासदत्व फि भरण्यासाठी:

सदानंद ठाकूर या नावाने चेक अथवा ड्राफ्ट रु.२२५/- चा, जी-५, भिंगार्डे एन्क्लेव्ह, मुंबई गोवा महामार्ग, पाग झरी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा - रत्नागिरी या पत्त्यावर पाठवून द्यावा, पुस्तक प्रकाशित होताच आपले पत्त्यावर कुरिअर अथवा पोस्टाने पाठवले जाईल.

किंवा

सदानंद ठाकूर – आयसीआयसीआय बँक लि., शाखा – रत्नागिरी, बचत खाते क्रमांक: ०३४००१५०१६६१ मध्ये रु.२२५/- चा भरणा करा अथवा ऑनलान बँक ट्रान्सफर करा व आम्हाला sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करुन तपशिल कळवा.

या पुस्तकात व/अथवा संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी तपशिल पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...