जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

मागिल कामगिरी निकष

मागील कामगिरी निकषः

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना पुढे काय परतावा मिळेल हे माहीत नसतं आणि म्हणूनच मागील कामगिरी हा एकमेव उपयुक्त निकष समजला जातो. मागील कामगिरी तपासताना काय काळजी घ्यावी? आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट प्रथमतः ठरवावे. त्यानंतर आपले गुंतवणुकीचे उद्दिष्टाशी जुळणा-याच योजना विचारात घ्याव्यात. नंतर त्या सर्व योजनांची मागील कामगिरी तुलनात्मकदृष्ट्या तपासून घ्यावी. त्यानंतर एक किंवा जास्त योजनांची निवड करावी. तुमची गुंतवणुकीची योजना तुमचे गरजेनुसार निवडण्यासाठी शक्यतो आमची मदत घ्या त्यासाठी आम्हाला आवश्यक ती पूर्ण माहिती देऊन सहकार्य करा.

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...