खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.
म्युच्युअल फंडात कोण गुंतवणूक करू शकतं? भारतातील स्थानिक जे खालिलप्रमाणेः
अनिवासीः
अनिवासी भारतीय आणि मूळ भारतीय वंशाच्या व्यक्ती ओव्हरसिज कॉर्पोरेट बॉडीज
परदेशी संस्थाः
फॉरेन इंस्टिट्युशनल इंनव्हेस्टर्स जे सेबी कडे नोंदणीकृत आहेत