आमचे मार्फत गुंतवणूक कराः
आमचे मार्फत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला हव्या त्या म्युचल फंडाचा कॉमन आप्लिकेशन फॉर्म डाउनलोड विभागातून डाउनलोड करून व त्याची प्रिंट घेऊन तो भरून त्यासोबत खालील कागदपत्रे जोडून आमचेकडे पाठवा.
उर्वरित काम आम्ही करू व त्यानंतर तुम्हाला लॉगीन तपशील कळवू त्या आधारे तुम्ही तुमचे सर्वच गुंतवणुकीच तपशील पाहू शकाल. जर तुमचे यापूर्वी KYC झाले नसेल तर KYC Form सुद्धा डाउनलोड विभागातून तुमचे संगणकावर उतरवून घ्या त्यावर आपला फोटो चिकटवून त्यावर सही करा व तोही सोबत जोडा.
किंवा तुम्ही खालील फॉर्म भरून आम्हाला आपली इच्छा कळवा मग आम्ही तुम्हाला हवा तो फॉर्म ईमेल सोबत पाठवू तो तुम्ही तुमच्या संगणकावर उतरवून घ्या त्यात तुमचे नांव पत्ता पॅन नं बॅंक खात्याचा तपशील स्कीमचे नांव गुंतवणुकीचा तपशील व नॉमिनीचे नांव भरून खालील कागदपत्रांसह आमचेकडे परत पाठवा उर्वरित काम आम्ही करू.
आवश्यक कागद पत्रेः
वरिलप्रमाणे आमचेकडे खालील पत्त्यावर पाठवा:
Thakur Financial Services
204 Swami Complex, Bazar Peth,
Chiplun-415605, Maharashtra, India.
Tel; 02355-260047 / 251089 Cell: 9422430302