जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • badveprasad2005
  • brian500
  • थत्ते श्रीकांत

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

जाहीरात

आरोग्यं धनसंपदा

प्रतीबंधात्मक आरोग्य तपासणी

बाबत जाणून घेण्यासाठी

येथे टिचकी मारा

प्रश्नोत्तरे व चर्चा

वाचकांचे प्रश्न आणि चर्चा

ekdach guntwanuk

ekdach  guntwanuk karayachi asel tar kamitkami kiti rakkam takata yete?

 

mutual fund monthly investment

sarv pratham mi tumca abhari aahe karan tumchamule mala share market chi khup khup mahiti milali.mala share market madhe tumcha marfat investment karaychi aahe.mala monthly investment plan,share market badal mahiti havi aahe.
1) mutual fund monthly investment madhe minium kiti Rup.investment karu shakto.?
2)tyachi fefund amount kiti asel?
3)invest kelelya rakamela dhoka aasto ka nahi?
4)document process?

Plz reply -sachinpatil@rediffmail.com

yours
Sachin patil

Investment infromation

Mi mutal fund madhe thode paise investment kele aahet mala aankhi paise investment karyche aahet tar mala kya karave lagel?Mi tax saving funda madhe paise invest kele aahet.Mala market madhalya chadh utaranusar kontya mutal funda paise guntvane aadhik changle aahe te sangave.
My email id (sureshshinde85@yahoo.in) or (sureshshinde1988@rediffmil.com)

एचडीएफसी टॉप २००

मला तुमच्या मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करयचि आहे. तर मला कोनत्या म्युचल फंडात् जास्त् नफा होउ शकेल त्या फंडाबद्द्ल महिती सागा व FORM
पाटवा.naresh22229@rediffmail.com
एचडीएफसी टॉप २००, ह्या फंडाबद्द्ल महिती सन्गा.

Mutual fund guntavanuk

Namaskar me sukhadev patil pratham me aple abhar manto. Karan tumhe marathi mansala mutual funda baddhal jagruk karta . Aani etar samajacha tulnet sakhsam banavnacha praytna karet aahat .
me relaince regular seving fund madhe sip chalu aahe tar me kiti varshe sip kalavadi thevava.

NRI investment

NRI कशाकशात गुंतवणूक करू शकतात?

1. मुचुअल फंड
2. सेकंडरी मार्केट
3. आय पी ओ
4. बॅन्क डिपॉझिट व सेविंग अकाउंट ( एन आर इ / एन आर ओ नसलेले)
5. इन्शुरन्स पॉलिसी
6. पी पी एफ
7. पोस्ट सर्टिफिकेट्स आणि पोस्टमधील एम आय एस

यापैकी काही पूर्वीपासुनच असेल तर त्याचे एन आर आय झाल्यावर काय होते?

एखाद्या माणसाचे फक्त एन आर इ खाते आहे, तर त्याला तुम्ही पैसे परत कसे करणार ? कारण एन आर इ खात्यात लोकल पेमेन्ट डिपोझिट करता येत नाही.. ( तुम्ही एन आर आय सेक्शनला तसे लिहिले आहे, म्हणून विचारले.... )

शंका

प्रतीसादाबद्दल धन्यवाद,पन एक शंका आहे. डि.डि कोनत्या नावने बनवु माझ खाते Dombivali nagari co-op बँकेत आहे.त्या बँकेचा चेक चालेल का?

तुमच्या मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करयचि आहे

मला तुमच्या मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करयचि आहे.पन, तर मला कोनत्या कपनीच्या म्युचल फंडात गुंतवणूक करावी हे सागा.माझे वय 25 आहे व मी महीन्याला 1000/-रु.अशाप्रकरे 10 ते 15 वर्षे गुंतवणूक करु शकेन.तुम्हि प्रतीसाद द्याल त्याच वेलि त्या योजेनेचे फोर्म ही मेल करा.तुमचे हे संकेतस्थळ गुंतवणूकदरासाथी मार्गदशा आहे.

धन्यवाद.

धन्यवाद.

गुतवनुक काल 10-12 वर्षे

प्रतीसादाबद्द्ल धन्य वाद् ,माझे वय 25 आहे.मी महीन्याला 500 ते 1000 /- रु.गुतवनुक करु शकतो.व मला 10 ते 12 वर्षे ही गुतवनुक करायची आहे.तर मला कोनत्या कपनीच्या म्युचल फंडात गुंतवणूक करने लाभदायक तरेल.