विमा

विमा

विमा सुरक्षा कवच प्राधान्यानेच घेतले पाहिजे.

विमा

कोणत्याही प्रकारचा विमा घेणे म्हणजे तुम्ही ज्यांचावर प्रेम करता त्यांचे भविष्य सुरक्षित करणे. विमा घेणे म्हणजे भविष्यात होणारे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान भरून काढणे हाच तुमचा उद्देश असला पाहिजे. अन्य सारे उद्देश गौण आहेत. अशाप्रकारे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण जी रक्कम भरतो त्यालाच प्रीमियम असे म्हटले जाते. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे कि विमा व गुंतवणूक याची गल्लत करू नका. योग्य तोच विम्याचा प्रकार निवडा आणि य यासाठी तुम्हाला आवश्यक असेल तर आम्ही मदत करु शकतो. त्यासाठी आम्हाला संपर्क करा आम्ही योग्य तोच सल्ला देतो.

आमच्याकडे खालील उत्पादने उपलब्ध आहेत

Life Insurance

जीवन विमा

अकस्मात मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी सुरक्षित संरक्षण देणारा विमा.

अधिक वाचा
General Insurance

जनरल इन्सुरन्स

वाहन, घर, प्रवास व मालमत्तेचे नुकसान, अपघात किंवा चोरीपासून संरक्षण देणारा विमा.

अधिक वाचा
Health Insurance

हेल्थ इन्सुरन्स

आजारपण, रुग्णालय खर्च व उपचारांसाठी आर्थिक संरक्षण देणारा आरोग्य विमा.

अधिक वाचा

नोंदणीकृत पत्ता

301, श्री संस्कृती,
रावतळे, मराठी शाळेजवळ,
चिपळूण, रत्नागिरी - 415605

पत्ता

पहिला मजला, माऊली अपार्टमेंट,
भोगले, पाटणकर रुग्णालयाजवळ,
चिपळूण, रत्नागिरी - 415605

आम्हाला कॉल करा

+91 9823049634

+91 9080659833

+91 7020659833

संपर्क करा

admin@thakurfinserv.com

• ब्रोकरेज पडिस्क्लोजर (इक्विटी, हायब्रिड आणि निवृत्ती योजना वार्षिक ०.१०% ते १.५०% पर्यंत आणि कर्ज योजना वार्षिक ०.०५% ते ०.६०% पर्यंत एएमसी मासिक आधारावर भरतात)

• श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आणि AMFI नोंदणीकृत PMS वितरक आहेत आणि आम्ही AMFI, AMPI आणि SEBI सर्व नियम आणि कायदे पाळतो.

गोपनीयता धोरण (Privacy Policy) | अस्वीकरण (Disclaimer)

© 2026 Shri Thakur Finserv Pvt. Ltd. – सर्व हक्क राखीव. | All Rights Reserved.